कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्‍सच्या टीमला सध्या पराभवांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाची कमी भासतेय. पण एक वेळ अशी ही आली की कृणाल पांड्याने मलिंगाची आठवण करुन दिली.

Updated: May 16, 2016, 05:48 PM IST
कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्‍सच्या टीमला सध्या पराभवांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाची कमी भासतेय. पण एक वेळ अशी ही आली की कृणाल पांड्याने मलिंगाची आठवण करुन दिली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विरोधात एका मॅचमध्ये कृणाल पांड्याने असा बॉल टाकला की सगळेच हैराण झाले.

पाहा व्हिडिओ