स्कोअरकार्ड - भारत vs इंग्लड

 इंग्लंड आणि टीम इंडिया दरम्यान पार पडलेल्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडनं 41 रन्सनं मॅच जिंकलीय. पण, सीरिजवर मात्र भारतानं ताबा मिळवलाय. भारतानं याआधीच झालेल्या चार वन डे मध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती.  

Updated: Sep 7, 2014, 09:23 PM IST

इंग्लंड : इंग्लंड आणि टीम इंडिया दरम्यान पार पडलेल्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडनं 41 रन्सनं मॅच जिंकलीय. पण, सीरिजवर मात्र भारतानं ताबा मिळवलाय. भारतानं याआधीच झालेल्या चार वन डे मध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.