क्रिकेटच्या मैदानातील काही ऐतिहासिक क्षण

 क्रिकेटच्या इतिहासातील काही महत्वाचे क्षण या व्हिडीओत आहेत, या क्षणाचे तुम्ही कधी तरी साक्षीदार असालही पण हे क्षण नव्याने आठवण्याची आणि पाहण्याची मजा काही औरच आहे.

Updated: Sep 22, 2015, 04:48 PM IST

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासातील काही महत्वाचे क्षण या व्हिडीओत आहेत, या क्षणाचे तुम्ही कधी तरी साक्षीदार असालही पण हे क्षण नव्याने आठवण्याची आणि पाहण्याची मजा काही औरच आहे. तेव्हा पाहा क्रिकेटच्या मैदानातील काही ऐतिहासिक क्षण.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.