VIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!

'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...

Updated: Mar 18, 2015, 02:01 PM IST
VIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!   title=

मुंबई : 'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...

वेगवेगळ्या शक्कली लढवून आपल्या पद्धतीनं ही जाहीरात तयार करण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळ्या टीम्सचे फॅन्स करताना दिसतायत. असाच एक प्रयत्न बांग्लादेश टीमच्या चाहत्यांनी केलाय...

काही दिवसांपूर्वी असाच एक प्रयत्न पाकिस्तानी फॅन्सनी केलेला होता. आता एक बांग्लादेशी व्हर्जन वायरल होतंय. हा स्पूफ व्हिडिओ दिसतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.