hilariously

67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'

Mumbai Indians Troll Delhi Capitals: मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्यादा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. शनिवारी त्यांनी सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर मुंबईने दिल्लीला केलं ट्रोल.

Apr 21, 2024, 09:25 AM IST

Budget 2019 VIDEO : मंत्र्यांना फोटोबॉम्ब करणारी 'ती' मुलगी सोशल मीडियावर चर्चेत

नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रियांना सुरुवात 

Feb 2, 2019, 11:27 AM IST

VIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!

'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...

Mar 18, 2015, 01:59 PM IST