भारताच्या विजयानंतर अर्शी खानने उतरवले कपडे

भोपाळची राहणारी भारतीय मॉडल अर्शी खानने उतरवले कपडे

Updated: Mar 20, 2016, 10:12 PM IST
भारताच्या विजयानंतर अर्शी खानने उतरवले कपडे title=

मुंबई : भोपाळची राहणारी भारतीय मॉडल अर्शी खानने म्हटलं होते की काही दिवसांपूर्वी ती पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कॅप्टन अफरीदी याच्या मुलाची आई होणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं.

अर्शी खानने त्यानंतर म्हटलं होतं की, जर भारत जिंकेल तर ती तिच्या शरिराचा मागचा भाग एक्सपोज करेल. काल भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि आज अर्शी खानने जे म्हटलं होतं ते केलं.

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर तिने हे तिचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर ती अर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.