स्कोअरकार्ड : भारताचा झिम्बॉब्वेवर ५४ रन्सनं मात

भारत आणि झिम्बाव्बे यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jul 17, 2015, 07:53 PM IST

हरारे : भारत आणि झिम्बाव्बे यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पाहा लाइव्ह मॅच