1st t20

Hardik Pandya ला शहाणपणा शिकवणाऱ्या अभिनेत्रीची भारतीयांनी घेतली शाळा

'ती' पांड्याला शहाणपणा शिकवत होती, मग काय! भारतीयांनी झाप झाप झापलं...

Sep 21, 2022, 03:09 PM IST

IND vs AUS 1st T20 : मोहालीच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित, 13 वर्ष झाली पण...

India Vs Aus पहिला सामना 20 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार.

Sep 19, 2022, 08:06 PM IST

ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितची नवी चाल? 'या' घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

टी-20 सीरिज जिंकण्यासाठी रोहित वापरणार मोठं मास्टर कार्ड 

Sep 19, 2022, 07:42 PM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याने दाखवला Attitude, सोशल मीडियावर ट्रोल

हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकसोबत जे केलं ते तुम्हाला तरी पटलं का? 

Jun 10, 2022, 12:28 PM IST

IND vs SA | टी 20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात 'या' खेळाडूंना संधी

दिग्गज क्रिकेटपटूनं निवडलं Playing 11, पाहा कोणाला दिली संधी आणि कोणाचा पत्ता कट

May 24, 2022, 12:41 PM IST

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST

VIDEO : अक्षर पटेलचा खुलासा, अशाप्रकारे न्यूझीलंडला टी-२० मध्ये दिली मात

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात जेव्हा टी-२० सीरिज सुरू झाली तेव्हापासून या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष होते. असे वाटत होते ही सामने अधिक रोमांचक होती. पण ज्याप्रकारे टीम इंडियाने न्यूझीलंडला मात दिली त्याने अनेकांची निराशा झाली. पण टीम इंडियासाठी ही टी-२० सीरिज ऎतिहासिक ठरली कारण टीम इंडियाने प्रथमच न्यूझीलंडला टी-२० मध्ये मात दिली. 

Nov 3, 2017, 03:42 PM IST

पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग - ऑस्ट्रेलिया वि. द आफ्रिका पहिली T-20

 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया टी-२० वर्ल्ड कप पूर्वी पहिली टी-२० मॅच खेळत आहे. 

Mar 4, 2016, 10:31 PM IST

स्कोअरकार्ड : दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा 10 रन्सने पराभव

भारत वि. झिम्बाव्वे दुसरी टी-20 मॅच आज आहे. झिम्बाव्वेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 19, 2015, 04:21 PM IST

स्कोअरकार्ड : भारताचा झिम्बॉब्वेवर ५४ रन्सनं मात

भारत आणि झिम्बाव्बे यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 17, 2015, 04:24 PM IST