zimbabwe

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यू

India’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे. 

Jun 24, 2024, 06:27 PM IST

T20 क्रिकेटमध्ये 'या' संघाने गमावलेत सर्वाधिक सामने, टीम इंडियाचा कितवा नंबर?

Most Matches Lost in T20ls : टीम इंडियाचा 12 वा क्रमांक आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 219 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.

May 31, 2024, 09:41 PM IST

ZIM vs USA : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम, झिम्बाब्वेचा वन-डे इतिहासात दुसरा सर्वात मोठा विजय

World Cup 2023 Qualifiers : ICC विश्वचषक पात्रता 2023 चा 17 वा सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि UAE यांच्यात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. या मैदानावर टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड  मोडता मोडता राहिला.

Jun 27, 2023, 07:39 AM IST

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची वादळी खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड का झाली नाही?; जाणून घ्या रंजक कारण

Kapil Dev 1983 World Cup Record: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आजच्याच दिवशी एक अभुतपूर्व खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये (1983 World Cup) कपिल देव यांनी झिम्बाम्बेविरोधात (Zimbabwe) नाबाद 175 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या याच खेळीमुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

 

Jun 18, 2023, 02:15 PM IST

Tagenarine Chanderpaul : बाप शेर, तर बेटा सव्वाशेर! वडिलांनंतर मुलाने ठोकली Double Century

Tagenarine Chanderpaul Double Century : वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वेविरूद्द बुलावायो कसोटीत शानदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ज्युनियर चंद्रपॉलने 467 चेंडूत नाबाद 207 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. 

Feb 6, 2023, 08:45 PM IST

Suryakumar Yadav: खरा Mr.360 कोण? एबीडी की सुर्या? खुद्द डिव्हिलियर्सने दिलं उत्तर!

New Mr.360 Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादव म्हणजे भारताचा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) असल्याचं साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) म्हटलं. त्यानंतर आता...

Nov 7, 2022, 08:37 PM IST

IND vs ZIM : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! झिम्बाब्वेविरूद्ध केला मोठा विक्रम

सुर्या तळपला! झिम्बाब्वे विरूद्ध ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला

Nov 6, 2022, 03:58 PM IST

T20 World Cup: '...तर टीम इंडिया सेमीफायनल खेळण्याच्या लायक नाही', इरफान पठाण असं का म्हणतोय?

India vs Zimbabwe : इरफान म्हणतो "...तर त्याचवेळी टीम इंडियाचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकतं"

Nov 5, 2022, 11:43 PM IST

IND VS ZIM : ...तर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये 'गेम' होणार?

झिंबाब्वे विरूद्ध सामन्यात पाऊस पडला तर कमी रनरेटमुळे टीम इंडियाचा गेम, पाकिस्तानला होणार का फायदा? जाणून घ्या पॉईंटस टेबलचं गणित 

 

Nov 4, 2022, 05:39 PM IST
India's tension increased in the T20 World Cup PT48S

Video | T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची चिंता वाढली

India's tension increased in the T20 World Cup

Nov 4, 2022, 08:50 AM IST

T20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"

T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. 

Oct 31, 2022, 05:10 PM IST

झिम्बाव्बेविरूद्धच्या पराभवानंतर ड्रेसिंगरूममध्ये Babar Azam कडून शिवीगाळ?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. या व्हिडीओमध्ये बाबर शिविगाळ करताना दिसतोय.

Oct 28, 2022, 05:33 PM IST

T20 World Cup 2022, Pakistan : सलग 2 पराभवानंतरही पाकिस्तान सेमीफायलनमध्ये जाणार?

पाकिस्तानचा  सलग 2 पराभवांमुळे सेमीफायनलचा (Semi Final) मार्ग खडतर झालाय. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत

 

Oct 28, 2022, 05:25 PM IST

T20 World cup: पाकिस्तानला लोळवलं पण सेमिफायनलचं 'गणित' सोपं नाही...रोहित विराट तयारीला लागा!

T20 World Cup : टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहोचणार? पण दिसतंय तेवढं सोपं नाही...

Oct 26, 2022, 08:09 PM IST

बाबो! मेस्सी उतरला क्रिकेटच्या मैदानात, अम्पायरची भूमिका निभावली?

 खरंच, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेस्सीने अम्पायरिंग केली? काय आहे सत्य

 

Oct 24, 2022, 08:35 PM IST