VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही

शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...

Updated: Dec 24, 2016, 09:59 PM IST
VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही   title=

मुंबई : शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...