व्हिडिओ : शिवस्मारकाचा आराखडा नितीन देसाईंच्या तोंडून...

कलादिग्दर्शन क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे नितिन चंद्रकांत देसाई. अरबी समुद्रात साकार होणाऱ्या शिवस्मारकामध्येही नितिन देसाई महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. 

Updated: Dec 24, 2016, 09:01 PM IST
व्हिडिओ : शिवस्मारकाचा आराखडा नितीन देसाईंच्या तोंडून... title=

मुंबई : कलादिग्दर्शन क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे नितिन चंद्रकांत देसाई. अरबी समुद्रात साकार होणाऱ्या शिवस्मारकामध्येही नितिन देसाई महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. 

शिवस्मारकाच्या पार पडलेल्या जलपूजन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. मोदी यांना हावरक्राफ्टमधून जात असताना नितिन देसाई यांनी त्यांना संपूर्ण स्मारकाचा आराखडा कथन केलाय.