सावधान! भिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडीओ पाहा

कोणत्याही भिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडीओ पाहणे तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे.

Updated: Jan 19, 2016, 04:44 PM IST

मुंबई : कोणत्याही भिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडीओ पाहणे तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. काही भिकारी अनेक प्रकारचे सोंग घेतात, नाटक करतात ते आपण लगेच ओळखू शकत नाही. या व्हिड़ीओत एका भिकाऱ्याने काय प्रकार केला आहे, हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास होणार नाही.