सायन : अडकलेला कंटेनर काढण्यात यश, वाहतूक पूर्ववत

सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली अडकलेल्या ट्रेलर काढण्यात यश आलं आहे, यामुळे लवकरच वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली आज सकाळी ट्रेलर अडकून पडला, यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. 

Updated: Apr 13, 2015, 01:26 PM IST
सायन : अडकलेला कंटेनर काढण्यात यश, वाहतूक पूर्ववत title=

मुंबई : सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली अडकलेल्या ट्रेलर काढण्यात यश आलं आहे, यामुळे लवकरच वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे.

सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली आज सकाळी ट्रेलर अडकून पडला, यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. 

यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठणाऱ्या मुंबईकरांसाठी हा मोठा वैताग ठरला आहे.

दरम्यान, अडकलेला ट्रक काढण्यात यश आल्याने, लवकरच वाहतूक पूर्ववत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

.@TrafflineMUM this truck has got blocked just below King Circle station. Massive jam between Sion Hospital & Matunga pic.twitter.com/Zt3CHYKDcn

— Nirav Shah (@niravsshah) April 13, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.