sion truck

सायन : अडकलेला कंटेनर काढण्यात यश, वाहतूक पूर्ववत

सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली अडकलेल्या ट्रेलर काढण्यात यश आलं आहे, यामुळे लवकरच वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली आज सकाळी ट्रेलर अडकून पडला, यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. 

Apr 13, 2015, 01:21 PM IST