निवासी डॉक्टरची विषारी इंजेक्शनने आत्महत्या

सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालायत निवासी डॉक्टरनं आत्महत्या केलीये. किरण जाधव असं या निवासी डॉक्टराचं नाव असून त्यानं दोन विषारी इंजेक्शन घेवून आपल्याच वॉर्डात आत्महत्या केलीये. 

Updated: Aug 17, 2014, 04:20 PM IST
निवासी डॉक्टरची विषारी इंजेक्शनने आत्महत्या title=

सोलापूर : सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालायत निवासी डॉक्टरनं आत्महत्या केलीये. किरण जाधव असं या निवासी डॉक्टराचं नाव असून त्यानं दोन विषारी इंजेक्शन घेवून आपल्याच वॉर्डात आत्महत्या केलीये. 

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे डिन अशोक शिंदे यांच्या जाचाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय.

मात्र रुग्णालयातल्या वरिष्ठ डॉक्टरांनी कुटुंबियांचे आरोप फेटाळून लावलेत. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातल्या कारभाराचा फटका यापूर्वी रुग्णांना अनेकदा बसला होता. आता यामध्ये निवासी डॉक्टराचाही बळी गेलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.