मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस

मुंबई आणि उपनगरात आज पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलीय. 

Updated: Aug 21, 2014, 10:19 AM IST
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस title=
फाईल फोटो

मुंबई : मुंबई आणि उपनगरात आज पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलीय. 

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस आज पहाटेपासून मुंबईत परतलाय. यामुळे सकाळीच कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना थोडा फार पावसाचा फटका बसलाच. 

कुर्ला, दादर, माहीम, परळ, लोअर परळ, वरळी यांसह पश्चिम उपनगरातही जोरदार पावसानं हजेरी लावली. अद्याप, या पावसाचा रस्ते आणि लोकल वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.