सोने, चांदी झाले स्वस्त

दागिने विक्रत्यांची घटलेली मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर पाठिंबा यामुळे राजधानी दिल्ली सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यातील खालच्या स्तरावर आहे. सोन्यात २०० रुपयांची घट आली आहे. 

Updated: Jan 12, 2016, 07:26 PM IST
सोने, चांदी झाले स्वस्त  title=

नवी दिल्ली : दागिने विक्रत्यांची घटलेली मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर पाठिंबा यामुळे राजधानी दिल्ली सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यातील खालच्या स्तरावर आहे. सोन्यात २०० रुपयांची घट आली आहे. 

सोने प्रति १० ग्रॅमला २६,२५० झाले आहे. तर मुंबईत याची किंमत २५,७९५ रूपये झाले आहेत. औद्योगिक क्षेत्र आणि शिक्का निर्मिती करणाऱ्यांनी दिलेल्या कुमकुवत रिपॉन्समुळे चांदीच्या दरात प्रति किलो ३५५ रुपयांची घट आली. चांदी प्रति किलो ३३ हजार ५०० रुपये झाली आहे. 

गेल्या चार महानगरांचे सोन्याचे चांदीचे भाव अशा प्रकारे 

सोने 

दिल्ली  - २६,२५०
मुंबई   - २५,७९५
कोलकता - २६,३०५
चेन्नई   - २६,३००

चांदी 
दिल्ली  - ३३,५००
मुंबई   - ३३,७३५
कोलकता - ३३,४००
चेन्नई   - ३३,५३५