'मला पोलिसांनी सलाम करू नये'- मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांना सलाम न करण्याची सूचना केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, 'जेव्हा 

Updated: May 10, 2015, 06:31 PM IST
'मला पोलिसांनी सलाम करू नये'- मुख्यमंत्री title=

पणजी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांना सलाम न करण्याची सूचना केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, 'जेव्हा 

कधीही मुख्यमंत्री पोलीस कर्मचाऱ्यांसमोरून जातात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना सलाम करण्याची गरज नाही.'

मुख्यमंत्री बोलले की, 'संवेदनशील भागात दौऱ्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या पाचवरून दोन केली जाणार आहे. मी व्हीआयपी संस्कृतीवर 

विश्वास ठेवत नाही. ही ब्रिटीशकालीन संस्कृती आहे. आता आपला देश स्वतंत्र झाला आहे आणि आता ही संस्कृती सोडावी लागेल.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.