वाढत्या समुद्रपातळीचा एलिफंटा लेण्यांना धोका

मुंबईचं वैभव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलिफंटा लेण्यांना समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीचा मोठा धोका असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलंय.  

Updated: May 30, 2016, 12:20 PM IST
वाढत्या समुद्रपातळीचा एलिफंटा लेण्यांना धोका title=

मुंबई : मुंबईचं वैभव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलिफंटा लेण्यांना समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीचा मोठा धोका असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलंय.  

जगभरातल्या 130 सांस्कृतिक वारशाच्या इमारतींना या समुद्राच्या पातळी वाढीचा फटका बसणार आहे. 

युनेस्को आणि युनायडेट नेशन्स यादीत एलिफंटाचा समावेश झालाय. 2014मध्येही अशाप्रकारचा धोका वर्तवण्यात आला होता.