www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजार १७ हजार १६ पूर्णांक २० सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार ५ हजार १४९ पूर्णांक ५० निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये १०५ अंशाची घट होताना दिसतेय. तर निफ्टीमध्येही पूर्णांक ४२ अंशाची घट होताना दिसतेय.
सेन्सेक्स निर्देशांक बाजार खुला होताना काही मिनिटातच १७ हजार अंशाच्या खाली गेला. डॉलरच्या तुलनेत रूपया आज ५१.०१ वर उघडलाय. कालच्या डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ०.७१ अंशांनी सुधारलेली दिसते. दिवसभरातील शेअरबाजारातील घडामोडी आम्ही आपल्याला देत राहू.