mumbai stock market

Tata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी

Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात  नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे. 

Dec 2, 2022, 03:25 PM IST

कोरोनाचे सावट : शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे.  

Mar 13, 2020, 08:47 AM IST

मुंबई शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला

 कोरोना व्हायरसचे सावट शेअर मार्केटवर कायम दिसून येत आहे. शेअर मार्केटची सुरुवात पडझडीने झाली. 

Mar 12, 2020, 10:06 AM IST

मुंबई शेअर बाजार कोसळला, एका दिवसात ५ लाख कोटी बुडाले

शेअर बाजाराला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. एका दिवसात पाच लाख कोटी बुडाले आहेत. 

Feb 28, 2020, 10:20 PM IST

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला. 

Jul 13, 2017, 12:05 PM IST

शेअरबाजारातील घडामोडी

मुंबई शेअरबाजार १७ हजार १६ पूर्णांक २० सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार ५ हजार १४९ पूर्णांक ५० निफ्टी निर्देशकांवर खुला झाला.

Mar 29, 2012, 10:45 AM IST