गुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख

गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.

Updated: Jul 15, 2014, 05:51 PM IST
गुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख title=

मुंबई : गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.

मात्र यावर्षी  मागील वर्षापेक्षा 38 लाखांनी ही रक्कम जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी साई भक्तांनी आवर्जुन शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. गुरूपौर्णिमेला साईभक्तांचा भक्तीचा महापूर शिर्डीत असतो. 

शिर्डीत यावेळी सर्वसामान्यांपासून अनेक बड्या लोकांकडून शिर्डीच्या साईबाबा चरणी पैसे दान केले जातात. यावर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी 4 कोटी 47 लाख रूपयांची देणगी जमा झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.