अलिबाग : राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर रायगडमधील गणितं बदलली आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोडीत निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेला फायदा होणार असल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख लढती, प्रमुख उमेदवार यांची यादी
अलिबाग
मधुकर ठाकूर - काँग्रेस
पंडित पाटील - शेकाप
महेंद्र दळवी -शिवसेना
महेश मोहिते - राष्ट्रवादी
प्रकाश काठे-भाजप
कर्जत
सुरेश लाड -राष्ट्रवादी
हनुमंत पिंगळे - शिवसेना
महेंद्र थोरवे -शेकाप
राजेंद्र येरुणकर - भाजप
शिवाजी खारीक - काँग्रेस
जे पी पाटील -मनसे
उरण
विवेक पाटील -शेकाप
मनोहर भोइर -शिवसेना
महेश बालदी -भाजप
प्रशांत पाटील -राष्ट्रवादी
अतुल भगत -मनसे
पेण
रवीशेठ पाटील -काँग्रेस
धैर्यशील पाटील-शेकाप
किशोर जैन -शिवसेना
संजय जांभळे -राष्ट्रवादी
रामशेठ घरत -भाजपा
गोवर्धन पोलसानी -मनसे
महाड
भरत गोगावले -शिवसेना
माणिक जगताप -काँग्रेस
प्रणय सावंत -बसपा
सुरेंद्र चव्हाण -मनसे
श्रीवर्धन
अवधूत तटकरे -राष्ट्रवादी
रवि मुंडे -सेना
उदय कठे -काँग्रेस
अस्लम राउत -शेकाप
कृष्णा कोबानक -भाजप
पनवेल
प्रशांत ठाकूर -भाजप
बाळाराम पाटील -शेकाप
आर सी घरत -कोन्ग्रेस
सुनील घरत -राष्ट्रवादी
केसरीनाथ पाटील-मनसे
वासुदेव घरत -शिवसेना
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.