जलसंपदा मंत्र्यांचं विसर्जन मिरवणुकीत लेझीम नृत्य

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं लेझीम नृत्य

Updated: Sep 15, 2016, 09:40 PM IST
जलसंपदा मंत्र्यांचं विसर्जन मिरवणुकीत लेझीम नृत्य title=

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत जळगावमध्ये लेझीम नृत्य केले. जामनेर येथेही गिरीश महाजन नेहमी विसर्जन मिरवणुकीत लेझीम नृत्य केलं. मागील वर्षी त्यानी जामनेरमध्ये विसर्जन मिरवणुकीत केलेल्या नृत्याची चांगलीच चर्चा होती.

पाहा व्हिडिओ