जलसंपदा मंत्री

'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेज कोण चालवतं, जयंत पाटील यांचा सवाल

जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

May 3, 2020, 01:25 PM IST
Jayant Patil PC 28Th MAr 2020 PT10M19S

मुंबई | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

मुंबई | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

Mar 28, 2020, 07:00 PM IST

जलसंपदा मंत्र्यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

राज्याचे जलसंपदा तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सलग दुस-या वर्षीही दिवाळीचा सण दुर्गम आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासींसोबत साजरा केला.

Oct 20, 2017, 05:37 PM IST

ट्रॅफिक झाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी स्वत: ट्रक चालवून केला बाजुला

ट्राफिक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजन यांनी चक्क ट्रक चालवला आहे. जळगाव येथे दुरुच्या नशेत चालक आपला 14 चाकी ट्रक रस्त्यातच सोडून झोपला होता. या अवजड ट्रकमुळे हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. याच मार्गावरुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जात होते. 

Apr 30, 2017, 02:23 PM IST

जलसंपदा मंत्र्यांचं विसर्जन मिरवणुकीत लेझीम नृत्य

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं लेझीम नृत्य

Sep 15, 2016, 09:38 PM IST

पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री

पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री

Apr 10, 2016, 08:25 PM IST

पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री

पाणीटंचाईमुळे यंदा गरज पडल्यास विद्यार्थ्यांच्या क्लासेसवर बंदी घातली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली आहे.

Apr 10, 2016, 07:56 PM IST

'यंदा कोरडी होळी खेळा'

'यंदा कोरडी होळी खेळा'

Mar 20, 2016, 02:09 PM IST

पाहा जलसंपदा मंत्र्यांचं लेझिम

मतदारसंघात भाऊ अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार तसच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्कृष्ठ प्रकारे ढोल ताशांच्या तालावर नृत्य करू शकतात, याच्यावर कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही

Apr 16, 2015, 06:22 PM IST

जलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा!

विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आलेत. तटकरे यांच्या दोन मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचं उघड झालंय.

Jun 6, 2012, 02:47 PM IST