थरकाप उडविणार बाइक-रिक्षा अपघात, सीसीटीव्हीत कैद

वसईतील नायगाव परिसरात मनाला थरकाप उडविणारा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Updated: Apr 30, 2015, 07:06 PM IST
थरकाप उडविणार बाइक-रिक्षा अपघात, सीसीटीव्हीत कैद  title=

वसई : वसईतील नायगाव परिसरात मनाला थरकाप उडविणारा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

ही घटना आज सकाळी 6.55 वाजता नायगाव मधील पाली या गावातील रस्त्यावर घडली आहे....

आज सकाळी वसईतील नायगाव पापड़ी रस्त्यावर 2 युवक भरघाव वेगात ज़ात होते...

अचानक रिक्षा चालक रस्त्यावर येऊन रिक्षा फिरवायला लागतो तेव्हा मोटरसायकल स्वार रिक्षाला धडकतात आणि ताबा सुटून ते बाजूच्याच एका गटारात जाऊन पडले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.. या घटनेने पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

सावधान हा व्हिडिओ तुम्हांला विचलित करू शखतो...पाहा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.