सिंदखेडराजा येथे अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर-मुंबई महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील मोती तलावाजवळ स्विफ्ट आणि ट्रकमध्ये जोरदार अपघात झाला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 30, 2016, 11:27 PM IST
सिंदखेडराजा येथे अपघातात तिघांचा मृत्यू  title=

सिंदखेड राजा : नागपूर-मुंबई महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील मोती तलावाजवळ स्विफ्ट आणि ट्रकमध्ये जोरदार अपघात झाला. 

यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. नाशिकमधील सूर्यवंशी कुटुंबातील पाचजण नागपूरमध्ये जात आसतांना हा अपघात झाला. 

दरम्यान, उपचारादरम्यान एकाच मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे.