उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख लढती

जिल्ह्यात चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले असले, तरी बहुतेक ठिकाणी समोरा-समोर लढत होणार आहे. मात्र आणखी दोन उमेदवारांमध्ये विभागलं गेलेलं मतदान हे निर्णायक ठरणार आहे. 

Updated: Sep 29, 2014, 11:20 AM IST
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख लढती title=

उस्मानाबाद : जिल्ह्यात चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले असले, तरी बहुतेक ठिकाणी समोरा-समोर लढत होणार आहे. मात्र आणखी दोन उमेदवारांमध्ये विभागलं गेलेलं मतदान हे निर्णायक ठरणार आहे. 

उस्मानाबाद मतदारसंघात राणा जगजित सिंह आणि ओमप्रकाश निंबाळकर यांची आमने-सामने लढत रंगणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख  उमेदवार

उमरगा(240 )मतदारसंघ-
काँग्रेस - किसन कांबळे.
राष्ट्रवादी - डॉ.संजय गायकवाड.
शिवसेना - आ.ज्ञानराज चौगुले.
भाजप - कैलास शिंदे.
मनसे-प्रा.विजय क्षिरसागर

**************
तुळजापूर(241) मतदारसंघ-
काँग्रेस - आ.मधुकरराव चव्हाण.
राष्ट्रवादी - जीवनराव गोरे.
शिवसेना - सुधीर पाटील.
भाजप - संजय निंबाळकर.
मनसे-देवानंद रोचकारी

**************
उस्मानाबाद(242) मतदारसंघ-
काँग्रेस - विश्वास शिंदे.
राष्ट्रवादी - राणा जगजितसिंह पाटील.
शिवसेना - आ.ओमप्रकाश राजेनिंबाळकर.
भाजप - संजय पाटील दुधगावकर.
मनसे-संजय यादव

**************
परंडा (243)मतदारसंघ-
काँग्रेस - नारोद्दीन चौधरी.
राष्ट्रवादी - आ.राहूल  मोटे.
शिवसेना - ज्ञानेश्वर पाटील.
रासप(भाजप) - बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर.
मनसे-गणेश शेंडगे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.