district

कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.

May 7, 2024, 10:19 PM IST

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Oct 31, 2023, 10:16 AM IST

इथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची

Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.

Oct 17, 2023, 05:35 PM IST

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Aug 11, 2023, 10:50 AM IST

दारु सोडण्याच्या वादातून त्याने भावाला अन् वहिनीला संपवलं; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

Alcoholic Man Beats Couple To Death: पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपी घटनास्थळवरुन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 टीम तयार केल्या आणि अवघ्या 6 तासांमध्ये त्याला अटक केली.

Jul 12, 2023, 08:19 AM IST
Confusion continues in police recruitment, see how many groups of applications can be filled? PT1M40S

Police Recruitment | पोलीस भरतीत गोंधळ सुरुच, पाहा अर्ज किती गटात भरता येणार?

Confusion continues in police recruitment, see how many groups of applications can be filled?

Dec 6, 2022, 03:05 PM IST

तरुणाने 60 वर्षीय महिलेला लिव्ह -इनमध्ये आणलं आणि मग नातं टिकण्याआधी कोर्टाचं दार ठोठवलं

Weird Love Story: गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांना पुढे एकत्र राहायचं आहे. यासाठी दोघांनी आधीच न्यायालयात धाव घेतली.

Mar 25, 2022, 01:58 PM IST
Ratnagiri District Collector Files Affidavit On Chiplun Flood PT3M36S

VIDEO : चिपळूण महापुरास पाऊसच जबाबदार, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

VIDEO : चिपळूण महापुरास पाऊसच जबाबदार, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

Nov 22, 2021, 10:20 AM IST