औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTआताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी
औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी
Feb 24, 2023, 07:35 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTउस्मानाबाद | प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेची राख चोरली
उस्मानाबाद | प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेची राख चोरली
Feb 24, 2021, 12:10 PM ISTतिचं चारित्र्य आणि त्याचा अधिकार...
सोलापूर जिल्ह्यातल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. उकळत्या तेलातून तिनं पाचचा शिक्का काढला. हे काही थ्रिल नव्हतं. तिच्या चारित्र्याची परीक्षा होती म्हणे....
Feb 22, 2021, 09:41 PM ISTलोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु - मुख्यमंत्री
जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Oct 21, 2020, 03:44 PM ISTलाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले....
Oct 20, 2020, 11:31 AM ISTसोलापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पुराचा फटका शेतीला
सोलापूर परतीचा पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
Oct 14, 2020, 01:27 PM ISTधोकादायक! चूल पेटवायला सॅनिटायझरचा वापर, रॉकेल मिळत नसल्याने शक्कल
रॉकेल मिळत नसल्याने गृहिणींनी शक्कल लढवत चूल पेटवायला सॅनिटायझरचा वापर केल्याचा धोकादायक प्रकार पुढे आला आहे.
Aug 29, 2020, 09:27 PM ISTउस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत: उदय सामंत
बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.
Aug 20, 2020, 05:27 PM ISTधक्कादायक! ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू?
'ऑक्सीजनची गरज असताना रात्री ऑक्सिजन काढलं जात आहे', मृत्यूपूर्वी कोरोना रुग्णाचा आरोप
Jul 6, 2020, 09:55 PM ISTउस्मानाबाद | दिव्यांग बहीण-भावांना मिळाली मदत
उस्मानाबाद | दिव्यांग बहीण-भावांना मिळाली मदत
Apr 13, 2020, 10:30 AM ISTलॉकडाऊन : दारुची विक्री करणाऱ्या आठ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द
कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Apr 11, 2020, 09:00 AM ISTलॉकडाऊन : 'आम्ही उपाशी आहोत, आईने देवाघरी जाण्यापूर्वी किराणा भरला होता'
कोरोनाचे संकट असल्याने सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. अशीवेळी धान्य अभावी भुकेलेल्या कुटुंबाला मदतीचा हात
Apr 10, 2020, 02:17 PM ISTउस्मानाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
दिल्ली पानिपतमार्गे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
Apr 3, 2020, 12:18 AM IST