मुंबई : हंटर चित्रपटातील हे गाणं सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत. 'ये ना गडे' हे गाणं, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि वैशाली भैसणे-म्हाडे यांनी गायलं आहे, या गाण्यात सई ताम्हणकर आणि राधिका आपटेही देखिल आहेत.
पाहा हे 'ये ना गडे'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.