जेव्हा आशा भोसले गाण्यावर ठेका धरतात...
हिंदी, मराठी गाण्यांप्रमाणेच इतर अनेक भारतीय भाषांमधील गाण्यांच्या असंख्य प्रकारांना आपलंस करून गाणारी एक गायिका म्हणजे आशा भोसले.
Sep 8, 2017, 09:48 AM ISTमराठी गाण्यावर थिरकले आमिर खानचे पाय
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने असहिष्णूतेच्या मुद्दयावर केलेल्या वक्तव्यामुळे तो अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण तरीही आमिर आपल्या कामात एकाग्र आहे.
Feb 16, 2016, 01:50 PM ISTव्हिडिओ : सांग ना! रोमॅंटिक गाण्यातून मोलाचा सामाजिक संदेश
जीवनात केलेली एक चुक किती महागात पडू शकते, हे सांगणारं एक मराठी रोमॅंटिक गाणं झालयं व्हायरल. गाणं सुंदर तर आहेच मात्र त्यातून नकळत दिलेला सामाजिक संदेशही मोलाचा आहे.
Apr 17, 2015, 02:14 PM ISTहंटर चित्रपटातील आनंद शिंदेंच्या आवाजातलं 'ये ना गडे'
हंटर चित्रपटातील हे गाणं सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत. 'ये ना गडे' हे गाणं, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि वैशाली भैसणे-म्हाडे यांनी गायलं आहे, या गाण्यात सई ताम्हणकर आणि राधिका आपटेही देखिल आहेत.
Mar 11, 2015, 03:37 PM IST