एक भन्नाट प्रयोग, शांताबाई जेव्हा बाहुबलीला भेटली

सध्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणारी शांताबाई बाहुबलीला भेटली.

Updated: Oct 14, 2015, 11:53 AM IST

मुंबई : सध्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणारी शांताबाई बाहुबलीला भेटली, शांताबाई जेव्हा बाहुबलीला भेटली तेव्हा त्यांच्यात काय संवाद झाला, हे तुम्ही या व्हिडीओत ऐका, हा संवाद ऐकून तुम्ही हसून हसून वेडे व्हाल.

शांताबाई गाणं सुपर हिट झाल्यापासून अनेक प्रेक्षकांनी शांताबाईच्या डान्सला मॅच करणारे अनेक व्हिडीओ बनवले आहेत, यात आता बाहुबलीही कुठे सुटणार होता, तेव्हा बाहुबलीत शांताबाईला प्रवेश देऊन हा भन्नाट प्रयोग करण्यात आलाय, पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.