कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा रद्द होणार? अकादमी करतीये विचार
दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगल आगीने लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात भयंकर नुकसान केले आहे. या आगीमुळे 40,000 एकर क्षेत्र जळून राख झाले असून, हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक घरांचा त्याग करायला भाग पडले आहेत आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, एकच प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्कर 2025 पुरस्कार सोहळा रद्द होणार का?
Jan 15, 2025, 02:04 PM IST
टॉम हॉलंड आणि झेंडया यांनी गुप्तपणे उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चांना उधाण
हॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीदारांपैकी एक असलेले टॉम हॉलंड आणि झेंडया 2021 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले हे जोडपे, त्यांच्या प्रेमसंबंधांना कायमच गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झेंडयाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये तिच्या लुकने त्यांची नवी अफवा अधिकच चर्चेत आली आहे.
Jan 7, 2025, 01:47 PM IST
'प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मेंदूत रक्ताच्या गुठळ्या'; लेकीला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करत Gal Gadot चा मोठा खुलासा
Gal Gadot Diagnosed with Blood Clot in Brain : गॅल गॅडोटनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सगळ्यांना आश्चर्य झालं.
Dec 30, 2024, 03:46 PM ISTMarvel सुपरहिरोच्या पत्नीचा सेटवर लैंगिक छळ; सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला, व्हॅनमध्ये मर्यादा सोडली…
Entertainment News : चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रणयदृश्यांसाठी सहसा इंटिमसी कोऑर्डिनेटरचं मार्गदर्शन घेतलं जातं. पण, एका हॉलिवूडपटादरम्यान मात्र अभिनेत्रीला भयावह अनुभवाचा सामना करावा लागला...
Dec 27, 2024, 03:38 PM IST
सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
'या' अभिनेत्याने चित्रपट नाकारला आणि गमावले 1400 कोटी; आता हिरो म्हणून कोणी घेईना
This Actor Rejected Avatar: अवतार चित्रपट हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. मात्र, एका अभिनेत्याने हा चित्रपट नाकारला होता.
Jul 10, 2024, 10:08 AM ISTOppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट
Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.
Feb 22, 2024, 10:40 AM ISTहिंदी चित्रपट पाहून कंटाळलात? मग 'या' कोरिअन वेबसीरिज एकदा तरी पाहा
सध्या प्रेक्षकांचा कल हा विविध भाषिक चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याकडे असतो. त्यामुळे जर तुम्हाला हिंदी चित्रपट पाहून कंटाळा आला असेल, तर या कोरिअन वेबसीरिज तुम्ही नक्कीच पाहू शकता.
Jan 19, 2024, 04:51 PM ISTलोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च
Al Pacino Pay Every Month 25 Lakh For Noor Alfallah and will Support Baby : ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडला दरमहिन्याला देणार जवळपास 25 लाख रुपये देणार आहे.
Nov 4, 2023, 06:31 PM ISTऑस्करच्या स्टेजवर मार खाऊनही सुधरला नाही कॉमेडियन, इथं विल स्मिथचा घटस्फोट तिथं थेट प्रपोज!
Chris Rock asked Jada Pinkett Smith oout for a date : क्रिस रॉकनं गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जॅडावर विनोद केला होता. त्या विनोदानंतर विल स्मिथनं क्रिस रॉकला कानशिलात लगावली होती, तर आता क्रिसनं थेट जॅडाला डेटसाठी विचारलं आहे.
Oct 12, 2023, 06:02 PM ISTAI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z
Hollywood writers strike : आपण संपासाठी तयार असून, या टप्प्यानंतर कलाजगतामध्ये एक अभूतपूर्व बदल येईल असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या कन क्रैबट्री-आयरलंड यांनी याबाबतची माहिती दिली होती.
Sep 25, 2023, 01:17 PM IST#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?
Russell Brand : रसेल ब्रँडवर चार महिलांनी केले गंभीर आरोप... कोणी लैंगिक शोषणाचे, लैंगिक अत्याचाराचे तर कोणी भावनिक शोषणाचे... जाणून घ्या कोण आहे का रसेल ब्रँड...
Sep 19, 2023, 03:39 PM ISTजाऊ बाई जोरात! जो जोनसला घटस्फोट दिल्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत सोफी टर्नरचं लिप लॉक
Sophie Turner Kiss : प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर घटस्फोटानंतर दिसली या अभिनेत्याला लिपलॉक करताना... व्हिडीओ होतोय व्हायरल...
Sep 16, 2023, 10:35 AM ISTप्रियांकोसमोरच 'ती' म्हणाली 'मला वाटलं होतं निकशी माझं लग्न होईल, पण तू...'; पाहा काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Nick Jonas -Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा जवळ आली म्हणाली निकशी माझं लग्न होईल, पण तू... चक्क देसी गर्ल जवळ येईन ती काय म्हणाली हे पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ...
Sep 11, 2023, 05:20 PM IST