व्हिडिओ : पाकिस्तानच्या 'एन्जल'ला टफ फाईट देतोय भारताचा 'ब्रिंजल'

पाकिस्तानचा गायक ताहिर शाहचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. 

Updated: Jun 24, 2016, 09:25 PM IST
व्हिडिओ : पाकिस्तानच्या 'एन्जल'ला टफ फाईट देतोय भारताचा 'ब्रिंजल' title=

मुंबई : पाकिस्तानचा गायक ताहिर शाहचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. 

टुकार म्हणावा असा हा 'एन्जेल' इतका हिट झाला की सोशल मीडियावरही कमेंटसचा पूर आला. 

आता, पाकिस्तानच्या या  'एन्जल'ला टफ फाईट द्यायला आलाय भारताचा 'ब्रिंजल'... हा व्हिडिओही सध्या चांगलाच वायरल होताना दिसतोय.