VIDEO : हॉट अॅन्ड बोल्ड 'सिक्स एक्स'चा ट्रेलर प्रदर्शित

'सिक्स एक्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात बोल्ड आणि सेक्सी सीन्स ओतून ओतून भरलेले या सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसतंय. 

Updated: Jan 8, 2016, 12:41 PM IST
VIDEO : हॉट अॅन्ड बोल्ड 'सिक्स एक्स'चा ट्रेलर प्रदर्शित title=

नवी दिल्ली : 'सिक्स एक्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात बोल्ड आणि सेक्सी सीन्स ओतून ओतून भरलेले या सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसतंय. 

सिनेमात अस्मित पटेल आणि सोफिया हयात हे देखील दिसणार आहे. ट्रेलरमध्ये या दोघांचे सेन्सेशनल सीन्स दिसत आहेत. 

सिनेमात सहा कथा आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्राकांत सिंह यांनी केलंय. २०१६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात रितुपर्ना सेनगुप्ता, श्वेता तिवारी, रश्मी देसाई, सोफिया हयात, श्वेता भारद्वाज, हर्षिता भट्ट, बिदिता बाग, अकिरा, जायद, अस्मित पटेल, राजेश शर्मा, हेमंत पांडे, आसिफ शेख यांच्याही भूमिका आहेत.