अभिनेत्री पूर्वी भावेचा मराठी अल्बम रिलीज

अभिनेत्री पूर्वी भावेचा पहिला मराठी अल्बम रिलीज झाला आहे.

Updated: Oct 28, 2015, 12:16 AM IST

मुंबई : अभिनेत्री पूर्वी भावेचा पहिला मराठी अल्बम रिलीज झाला आहे, या अल्बमला नेटीझन्सकडून मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. 'त्या सांझ किनाऱ्यापाशी' असं या मराठी गाण्याचं नाव आहे.

अभिनेता सुयश टिळक सोबत पूर्वी भावेचा हा अल्बम आहे. या अल्बमला सोमेश नार्वेकर यांनी संगीत दिलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.