व्हिडिओ : 'आम्ही पुणेरी...' पुणेरी रॅप ऐकलंत का!

आत्तापर्यंत इंग्रजी - हिंदी - पंजाबी रॅप साँग तुम्ही ऐकले असतील... पण, पहिल्यांदाच तुम्ही पुणेरी रॅप साँग ऐकणार आहात... 

Updated: Feb 25, 2017, 10:26 PM IST
व्हिडिओ : 'आम्ही पुणेरी...' पुणेरी रॅप ऐकलंत का! title=

मुंबई : आत्तापर्यंत इंग्रजी - हिंदी - पंजाबी रॅप साँग तुम्ही ऐकले असतील... पण, पहिल्यांदाच तुम्ही पुणेरी रॅप साँग ऐकणार आहात... 

श्रेयस जाधव, जसराज जयंत जोशी आणि टीमनं हे धम्माल पुणेरी साँग प्रेक्षकांसमोर सादर केलंय. हे गाणं वैभव जोशीनं लिहिलंय. प्रेक्षकांना हे गाणं ऐकताना आणि मजा येणार हे नक्की... पण पुणेकरांना मात्र हे गाणं जास्तच आवडणार असं दिसतंय. 

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/znfP2P-6TLw" frameborder="0" allowfullscreen></iframe>