priya bapat

गोव्याच्या समुद्रकिनारी प्रिया बापटचा बोल्ड अंदाज

प्रिया आणि उमेश आपल्या कुटुंबियांबरोबर गोव्याला फिरायला गेले आहेत. 

May 10, 2024, 07:26 PM IST

एकीकडे ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी, दुसरीकडे प्रिया बापटच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

Priya Bapat's Jar tar Chi Gaan :  प्रिया बापटच्या आवाजातील 'जर तरचं गाणं' प्रदर्शित झालं आहे. 

Apr 8, 2024, 03:15 PM IST

'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स अन् सप्राइज Kiss... प्रिया बापट-उमेश कामतचा 'तो' Video Viral

Priya Bapat Umesh Kamat Viral Video: हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून सध्या तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यामागील स्पेशल कारणही प्रियाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

Mar 31, 2024, 01:30 PM IST

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

Priya Bapat on Family Planning Question : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला सतत विचारण्यात येणाऱ्या बाळाच्या प्लॅनिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 26, 2024, 12:27 PM IST

'त्यानं माझ्या छातीला हात लावला...' प्रिया बापटने केला धक्कादायक खुलासा

नुकतीच प्रियाने एक मुलाखत दिली आहे यामध्ये अभिनेत्री प्रिया बापटने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकाराचा खुलासा केला आहे. 

Mar 24, 2024, 12:30 PM IST

'उमेश तू नसतास तर...', पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली 'मेहनतीची दखल...'

 प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा पती उमेश कामतचे आभार मानले आहेत. 

Mar 16, 2024, 03:33 PM IST

प्रिया बापट लवकरच झळकणार एका नव्या भूमिकेत, शूटींग सुरु

या कार्यक्रमात तिच्याबरोबर बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. यात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्‍हाने यावर भाष्य केले जाणार आहे. 

Mar 13, 2024, 04:36 PM IST

'आपल्याला कधी कळणार?', नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब

गेल्या काही वर्षांपासून नाट्यगृह, तेथील व्यवस्था, वॉशरुमची दुरावस्था, तिकिटांचे दर, स्वच्छता हे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. यावर अनेक कलाकार थेट मत मांडतानाही दिसत आहेत.

Jan 26, 2024, 04:37 PM IST

नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेली अभिनेत्री; स्विमिंग पूलमध्ये लुटतेय आनंद, बिकीनीमधले फोटो व्हायरल

Priya Bapat: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट हिची. सध्या तिनं आपले ऑस्ट्रेलियातील काही फोटोज शेअर केले आहेत. यावेळी ती जकूझी पुलमध्ये मस्तपैंकी एन्जॉय करताना दिसते आहे. यावरून तिनं आपले काही बिकीनी फोटो हे शेअर केले आहेत. त्यावरून तिला ट्रोलही करण्यात आलं आहे. 

Oct 11, 2023, 05:46 PM IST

...म्हणून प्रिया बापटने पुन्हा बांधल्या मुंडावळ्या! स्वत:च शेअर केले फोटो

Priya Bapat Navari Look: प्रिया बापट ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याचेही अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. यावेळी तिनं नवऱ्या मुलीप्रमाणे गेटअप केला आहे ज्यात ती फारच सुंदर दिसते आहे. परंतु अचानक तिनं हा गेटअप का केला आहे याची चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. 

Sep 3, 2023, 12:43 PM IST

'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीची कायमच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्या दोघांची जोराच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या त्यांचा एक रोमॅण्टिक किस्सा व्हायरल झाला आहे, तुम्ही ऐकलात का तो? 

Aug 24, 2023, 07:24 PM IST

'तिच्यासारखी बायको...' उमेश कामतनं सांगितलं प्रियाशी लग्न करण्याचं खरं कारण

Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामत हे फारच लोकप्रिय कलाकार आहेत आणि सोबतच त्यांची जोडीही प्रचंड लोकप्रिय आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे उमेश कामतची. आपण प्रियाशी लग्न का केलं याचा खुलासा त्यानं केला आहे. नक्की तो काय म्हणाला आहे? 

Aug 3, 2023, 03:29 PM IST

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात येतायत 3 नवीकोरी मराठी नाटकं! तुम्ही कोणतं पाहायला जाणार?

Upcoming Marathi Natak: मराठी नाटकं सध्या तूफान गाजतं आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या या ऑगस्टमध्ये काही नाटकं येणार आहे. खासकरून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात चार नाटक प्रदर्शित होणार आहेत. 

Jul 28, 2023, 10:37 PM IST

दशकानंतर प्रिया -उमेश 'जर तर ची गोष्ट' घेऊन पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर एकत्र!

Umesh Kamat and Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघं पुन्हा एकदा एकत्र येऊन नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Jul 17, 2023, 12:10 PM IST

जुन्या आठवणींमध्ये रमली प्रिया बापट; ''आमची क्रश...'' म्हणत नेटकरी नॉस्टॅलजिक!

Priya Bapat De Dhamaal Serial Photo: प्रिया बापट ही आत्ताची लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या अभिनयक्षेत्राची सुरूवात केली आहे. सध्या तिनं असाच एक तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

Jul 8, 2023, 02:14 PM IST