पाहा सलमान खान बोलतोय मराठीत

कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. बॉलिवूडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल.

Updated: Jul 1, 2016, 08:51 PM IST
पाहा सलमान खान बोलतोय मराठीत title=

मुंबई : कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. बॉलिवूडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल.

पाहा व्हिडिओ