सलमान खान या १० गोष्टींमुळे हादरला

हिट अॅण्ड रन प्रकरणाचा १३ वर्षांनंतर निकाल लागला. आज सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना सलमानच्या वकिलांबरोबरच सलमानला गप्पगार गेले. निकाल देताना १० गोष्टींमुळे सलमानला जोरदार हादरा बसला.

Updated: May 6, 2015, 03:41 PM IST
सलमान खान या १० गोष्टींमुळे हादरला  title=

मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणाचा १३ वर्षांनंतर निकाल लागला. आज सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना सलमानच्या वकिलांबरोबरच सलमानला गप्पगार गेले. निकाल देताना १० गोष्टींमुळे सलमानला जोरदार हादरा बसला.

न्यायालयात निकालाच्या वेळी या खालील गोष्टी झाल्यात....

१. सलमानला मनुष्यवध केल्याच्या कारणावरुन दोषी ठरविले.
२. सलमानला सर्व प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. दुसऱ्याचा जिवाला पोहोचवला धोका
३. दुर्घटनाच्यावेळी सलमानच गाडी चालवत होता.
४. सलमान दारुच्या नशेत गाडी चालवत होता.
५. गाडी चालवताना सलमानकडे लायन्सस नव्हते.
६. तुला १० वर्षांची शिक्षा होत आहे, तुझं काय म्हणणं आहे.
७. न्यायालयाने संजीव नंदा बीएमडब्ल्यू खटल्याचा दिला दाखला.
८. न्यायालयान एलिस्टर परेरा खटल्याचे उदाहरण दिले.
९. अशोक सिंग गाडी चालवत होता, हे शक्य नाही.
१०. सलमानच्या वकिलाने सांगितले, आम्ही नुकसान भरपाई देण्यास तयार आहोत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.