हिट अॅण्ड रन

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

Sep 2, 2015, 02:42 PM IST

मारियासाहेब वाचा, इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

पोलिसांनी माणुसकी आहे, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, अशा आशयाची जाहिरात किंवा विश्वास पोलिस दलाकडून वेळोवेळी दिला जातो.

Sep 2, 2015, 01:16 PM IST

"आमचं जीवन उद्धवस्त झालंय, पण आम्ही सलमानला माफ केलंय"

"आमचं जीवन उद्धवस्त झालंय, पण आम्ही सलमानला माफ केलंय" असं सलमानच्या गाडीखाली जीव गेलेल्या इसमाच्या मुलानं म्हटलंय, कदाचित गरीबाकडे माफ करण्यापेक्षा मोठं औदार्य नसावं, म्हणूनच त्यांनी मोठ्या मनानं सलमानला माफ केलं असावं.

May 7, 2015, 05:26 PM IST

आमीरनंतर राज ठाकरेही सलमानच्या भेटीला

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट आमीर खान हा सलमान खानच्या भेटीला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आश्चर्याचा आणखी दुसरा धक्का बसणं बाकी असावं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल सलमानची घरी जाऊन भेट घेतली आहे.

May 7, 2015, 01:26 PM IST

सलमान खान या १० गोष्टींमुळे हादरला

हिट अॅण्ड रन प्रकरणाचा १३ वर्षांनंतर निकाल लागला. आज सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना सलमानच्या वकिलांबरोबरच सलमानला गप्पगार गेले. निकाल देताना १० गोष्टींमुळे सलमानला जोरदार हादरा बसला.

May 6, 2015, 03:40 PM IST

सलमानला ५ वर्षांची शिक्षा : बॉलिवूड हवालदील, २५० कोटींचा फटका

अभिनेता सलमान खानला याला हिट अॅण्ड रन प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने बॉलिवूडला फटका बसला आहे. तब्बल २५० कोटी रुपयांचे चित्रपटांचे भवितव्य अधांतरी असणार आहे.

May 6, 2015, 02:17 PM IST

सलमानचं हिट अॅण्ड रन महिन्याभरात निकाली काढा - कोर्ट

अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाला १३ वर्ष झाले आहेत, तेव्हा महिन्याभरात प्रकरण निकाली काढा, अशा सूचना सत्र न्यायालयाने सरकारी वकिलांना दिल्या आहेत. याबाबत वकिलांनीही सकारात्मक उत्तर दिलं असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 24, 2014, 02:27 PM IST