ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा, सर्वांसमोर 'लिप टू लिप' KISS

बोल्ड डायलॉग आणि बोल्ड सीनमुळे 'मैं और चार्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. मात्र याच ट्रेलर लॉन्चला चित्रपटातील लीड अॅक्टर्सनी जे केलं ते आश्चर्यकारक होतं.

Updated: Sep 24, 2015, 06:58 PM IST
ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा, सर्वांसमोर 'लिप टू लिप' KISS title=

मुंबई: बोल्ड डायलॉग आणि बोल्ड सीनमुळे 'मैं और चार्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. मात्र याच ट्रेलर लॉन्चला चित्रपटातील लीड अॅक्टर्सनी जे केलं ते आश्चर्यकारक होतं.

या चित्रपटात रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा लीड रोलमध्ये आहेत. ट्रेलर लॉन्चच्या वेळी रिचानं रणदीपसोबत 'लिप टू लिप' किस सीन सर्वांसमोर सादर केला.

मोठ्या पडद्यावर नाही प्रत्यक्षात एकमेकांच्या ओठांना जवळ आणत रणदीप-रिचाचं लाईव्ह किसिंग बघून तिथं उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. 

चित्रपटात दोघांच्या भूमिका खूप बोल्ड आहेत. चित्रपटात रिचाचा एक डायलॉग आहे...‘...और जब वो मुझे देखता है तो आई फील लाइक हैविंग सेक्स विद हिम’. हाच डायलॉग रिचानं सर्वांसमोर सादर केला. 

पाहा चित्रपटाचा ट्रेलर - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.