रिचा चढ्ढा

'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते. 

Apr 28, 2024, 02:20 PM IST

कंडोम जाहिरातीवर बोलली रिचा चढ्ढा

कंडोम जाहिराती रात्री १० नंतर दाखवल्या जाव्यात असे अॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काऊन्सिल ऑफ इंडियाने सांगितले. यावर अनेकांकडून विरोध तर काहींकडून दुजोरा दर्शवण्यात आला. 

Dec 15, 2017, 08:25 PM IST

रिचा चढ्ढासोबतचा सेल्फी टाकत अली म्हणतो...

अली फजलने अखेर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत होत असलेल्या गॉसीपविषयी मोठा खुलासा केला आहे. 

Sep 16, 2017, 11:17 PM IST

रिचा चढ्ढाचं फोटो शूट

कॅबरे या सिनेमात रिचा चढ्ढा भूमिका साकारणार आहे, हा सिनेमा हेलन यांच्या जीवनावर आधारीत असल्याची चर्चा आहे, यासाठी रिचाची मेहनत महत्वाची मानली जातेय.

May 15, 2016, 07:43 PM IST

रिचा चढ्ढाचे बोल्ड फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने नुकतेच मॅक्सिमच्या कव्हरपेजसाठी फोटोशूट केले.

May 10, 2016, 01:42 PM IST

ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा, सर्वांसमोर 'लिप टू लिप' KISS

बोल्ड डायलॉग आणि बोल्ड सीनमुळे 'मैं और चार्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. मात्र याच ट्रेलर लॉन्चला चित्रपटातील लीड अॅक्टर्सनी जे केलं ते आश्चर्यकारक होतं.

Sep 24, 2015, 06:58 PM IST