‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. लव ट्रॅंगल आणि पूर्नजन्मावर आधारित हा चित्रपट होमी अदजानिया, दिनेश विजन आणि भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात तुम्ही बॉलिवूड अभिनेता इरफानचा आवाज ऐकणार आहात. हा चित्रपट ९ जूनला रिलीज होणार आहे.

Intern Intern | Updated: Apr 17, 2017, 03:07 PM IST
‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. लव ट्रॅंगल आणि पूर्नजन्मावर आधारित हा चित्रपट होमी अदजानिया, दिनेश विजन आणि भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात तुम्ही बॉलिवूड अभिनेता इरफानचा आवाज ऐकणार आहात. हा चित्रपट ९ जूनला रिलीज होणार आहे.

तर पाहा विडीओ