अंकिता लोखंडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने केली पोस्ट, म्हणाली, 'तू नेहमी'
लोकप्रिय आभिनेत्री अंकिता लोखंडेने स्वतःचा जन्मदिवस साजरा करत असतानाचे फोटे शेअर केले आणि आकर्षक कॅप्शनही लिहीली. त्याविषयी सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता ने अंकिताच्या वाढदिवसानिमित्ताने छानशी पोस्ट केली आहे.
ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.
'मोठी किंमत मोजावी लागेल', रिया चक्रवर्ती प्रकरणी CBI ला सुप्रीम कोर्टाचा इशारा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 06:04 PM ISTसुशांतच्या घरी अदा शर्माने का ठेवलं नाही फर्निचर?
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या मुंबईतील त्या घरात राहते जिथे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपले जीवन संपवले.
Oct 22, 2024, 08:56 PM IST'मी तुरुंगात असताना आई-वडील माझ्या मित्रमंडळींसोबत मद्यपान..', अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.
Sep 2, 2024, 10:52 AM ISTचित्रपटात काम न करताही कशी होते कमाई? रिया चक्रवर्ती म्हणते, मी काळी जादू...
Rhea Chakraborty: रिया चक्रवर्ती हिने एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे. यात तिने तिच्या इन्कम सोर्सबद्दलदेखील म्हटलं आहे.
Jul 21, 2024, 08:24 AM ISTसुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक, खास फोटो केला शेअर
सुशांत सिंहच्या मृत्यूला चार वर्षे उलटल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक पोस्ट शेअर केली आहे.
Jun 14, 2024, 07:43 PM IST'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलात? अचानक घेतली एक्झिट; मृत्यू आजही ठरलाय एक रहस्य!
बॉलिवूडचा असा एक अभिनेता जो खूप नम्र होता, सर्वांशी हसत खेळत वागायचा, करिअरच्या पिक पॉईंटवर होता आणि अचानक त्याने जगातून एक्झिट घेतली.
Jun 14, 2024, 06:25 PM ISTPHOTO: सुशांतच्या सिनेमातील 'या' Dialogues ना आजही मिळतेय चाहत्यांची पसंती
Sushant Singh Rajput Death Anniversary: 'पवित्र रिश्ता'मधील मानवच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांत सिंह राजपूतने कमी काळातच बॉलिवूडमध्ये नाव कमवलं. छिछोरे, महेंद्रसिंह धोनी, काय पोछे, पिके यांसाख्या सिनेमातून त्याने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली.
Jun 14, 2024, 03:16 PM IST'माहित आहे आउटसाइडर असणं काय असतं..' नवा सुशांत सिंह राजपूत म्हणताच 'हीरामंडी' फेम अभिनेता असं का व्यक्त झाला?
संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये अभिनेता ताहा शाह बदुशाने 'ताजदार' ची भूमिका साकारली.
Jun 5, 2024, 11:44 AM ISTसुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?
Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : अदा शर्मा सुशांत सिंग राजपुतच्या घरात झाली शिफ्ट...
Jun 3, 2024, 12:10 PM IST'15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्तामध्ये...', अंकिता लोखंडेनं शेअर केली भावूक पोस्ट
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं 15 वर्ष पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट...
Jun 1, 2024, 05:02 PM ISTसुशांत सिंह राजपूतला सतावत होती 'ही' गोष्ट! मनोज बाजपेयी म्हणाला, 'मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वीच...'
Manoj Bajpayee On Sushant Singh Rajput Troubled By This Thing: मनोजने 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'सोनचिडिया' चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुशांतने मनोजला त्याला सतावत असलेल्या एका गोष्टीसंदर्भात सांगितलं होतं. याबद्दलचा खुलासा आता मनोजनेच केला आहे. मृत्यूच्या 10 दिवस आधी सुशांतबरोबर काय बोलणं झालं होतं याबद्दलही मनोजने खुलासा केला. तो काय म्हणाला आहे पाहूयात...
May 15, 2024, 02:36 PM ISTसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? ट्विंकल खन्नाला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य
Twinkle khanna on Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. कॅब ड्रायव्हरने ट्विंकल खन्नाला या घटनेचं सत्य सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की...
Apr 23, 2024, 03:00 PM ISTसुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा 'हा' चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली 'मला या निर्णयाचा पश्चात्ताप...'
अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 11, 2024, 04:21 PM ISTसुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्याबद्दल अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली 'मी तो फ्लॅट...'
गेल्या काही दिवसांपासून अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. तिचे या घराबाहेरील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Apr 6, 2024, 03:31 PM IST