पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे

 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 

Updated: Jun 25, 2015, 06:35 PM IST
पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे title=

लॉस एंजलिस :  न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 


लेडी गागा 

गायिका गागा खाकी जॅकेट परिधान करून जात होती, पण रस्त्यावर आल्यावर तिचे हे जॅकेट ओपन झाले. रस्त्यावर उपस्थित एका फोटोग्राफरने तिचे हे फोटो क्लिक केले. गायिकेने जीन्स आणि काळ्या रंगाची टोपी घातली होती. या टोपीवर तिचे नाव लिहिले होते. 

लेडी गागा आपल्या गाण्यांबरोबर आपल्या कपड्यांसाठी प्रसिध आहे. अशा प्रकारे घटना तिच्याबरोबर पहिल्यांदा झाली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.