malfunction

ST Bus : काय म्हणायचं आता? बसेस नादुरुस्त असल्याने ड्रायव्हर सक्तीच्या रजेवर; ST महामंडळाचा अजब कारभार

ST Bus : ज्या कर्मचाऱ्यांच्या रजा शिल्लक आहे असे कर्मचारी आपल्या राजा अधिकाऱ्यांच्या दबावापुढे लिहून देत असल्याचाही आरोप होत आहे. परभणीच्या विभागीय नियंत्रक कक्षात नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून गंगाखेड आगारातील 30 चालक वाहकांना याचा फटका बसत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Apr 12, 2023, 11:12 PM IST

Tesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral

अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल. 

Nov 17, 2022, 04:52 PM IST

हजारो चाहत्यांसमोर ‘अय्यारी’ची ही अभिनेत्री उप्स मुव्हमेंटला पडली बळी

अनेकदा अभिनेत्रींना भर कार्यक्रमात उप्स मुव्हमेंटला सामोरं जावं लागतं. 

Feb 18, 2018, 03:28 PM IST

गुजरातमध्ये मतदानादरम्यान वादग्रस्त घटना घडल्या

गुजरातमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान काही ठिकाणी वादग्रस्त घटना घडल्यात.

Dec 9, 2017, 12:52 PM IST

OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Jan 9, 2016, 12:01 PM IST

पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे

 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 

Jun 25, 2015, 06:35 PM IST

Oops! नरगिस फाकरीवर आली झाकण्याची वेळ

 दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक 2014मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नरगिस फाकरीवर रॅम्पवर चालता-चालता वॉर्डरोब मालफंक्शनची पाळी आली. 

Aug 10, 2014, 03:30 PM IST

भेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.

Oct 26, 2013, 10:56 PM IST