'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM ISTफराह खान: संघर्षातून स्टारडमकडे; दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफरच्या जीवनाची प्रेरणादायी कथा
आज 9 जानेवारी 2025 रोजी, चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. तिचं आयुष्य एक असं संघर्षमय प्रवास आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी तिचं बालपण संघर्ष आणि कष्टांनी भरलेलं होतं.
Jan 9, 2025, 01:26 PM ISTमहाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त
आमिर खान अनेक वर्षांपासून सांगत आहे की, त्याला महाभारत मोठ्या प्रमाणात पडद्यावर आणायचे आहे. बराच काळ या प्रोजेक्टसाठी तयारी आणि संशोधन केल्यानंतरही, आमिरने या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अनेक अहवालात चर्चा झाली आहे.
Dec 17, 2024, 03:31 PM ISTहा ठीक आहे ना? Abhishek Bachchan चा पोट सुटलेल्या अवस्थेतील फोटो पाहून चाहते चिंतेत
Abhishek Bachchan Viral Photo : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नावाच्या चर्चा कैक कारणांनी सुरु आहेत. यामध्ये मूळ मुद्दा एकच, अभिषेकचं खासगी आयुष्य...
Oct 25, 2024, 02:03 PM IST
13 सप्टेंबरला 'तुंबाड' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे नवीन पोस्टर एकदा बघाच
'तुंबाड' हा विलक्षण, भयावह चित्रपट 13 सप्टेंबर 2024 ला मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. सस्पेन्स वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक आकर्षक भयानक नवीन पोस्टर रिलीज केले आहे.
Sep 1, 2024, 02:29 PM ISTमराठी चित्रपटांच्या प्रेमात साऊथ सिनेमा, रिमेकची संपूर्ण यादीच पाहा
दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत रूपांतरीत करण्याचा फंडा बॉलिवूडने आजमावला. त्यातील अनेक चित्रपट यशस्वी झाले. तर काहींवर टीका करण्यात आल्या. आता हे सूत्र मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातेय.
Aug 21, 2024, 06:35 PM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM ISTअभिनेत्री संस्कृती बालगुडे आहे 'या' अभिनेत्याची चाहती
गेल्या अनेक दिवसांपासून संस्कृती सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र लवकरच अभिनेत्रीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
May 5, 2024, 05:11 PM ISTजेव्हा चित्रपटासाठी भूमी पेडणेकर वाढवलं होतं वजन; आता भल्या-भल्यांना देते टक्कर
स्टार्सला चित्रपटासाठी काही ना काही करावं लागतच, नाही का? कोणी आपल्या पात्रासाठी बाईक चालवायला शिकतो तर कोणी पात्रासाठी वजन वाढवतो. पण अनेक स्टार्स वजन वाढवण्यास नकार देतात. पण बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या डेब्यू चित्रपटासाठी खूप वजन वाढवलं होतं. त्याहूनही आश्चर्यकारक तिचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने पुन्हा एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व निर्माण केलं. जाणून घेऊया तिच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासाबद्दल.
Apr 22, 2024, 07:36 PM ISTराम गोपाल वर्मा निवडणूक लढवणार नाही! थट्टा-मस्करी म्हणून केली होती राजकारणात येण्याची घोषणा
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
Mar 14, 2024, 06:26 PM ISTबॉलीवूडचा कींग खान याचा 'डंकी' चित्रपट जगभरात प्रदर्शित
'डंकी' चित्रपटाच्या कलाकरांची फी ऐकून तुम्ही हैराण व्हाल
Dec 21, 2023, 01:28 PM ISTआता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या
The Kerala Story OTT : द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या बघू शकता...कधी अन् कुठे ते जाणून घ्या...
Jun 1, 2023, 01:06 PM IST'द केरळ स्टोरी' चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे का? निर्मात्यांचा मोठा दावा
द केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या अशी संतप्त भावना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली होती. तर, सडक्या मेंदूत येणा-या सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केली.
May 10, 2023, 11:29 PM ISTअल्लू अर्जून, सलमान खान, आमिर खान म्हातारे झाल्यावर 'असे' दिसतील; AI फोटोज पाहून चक्रावून जाल
Bollywood Celebrity Old Age AI Photos: सध्या AI फोटोजची सगळीकडेच क्रेझ आहे. सध्या असेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे AI Photos सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे व्हायरल फोटोज पाहिले नसतीलच तर आत्ताच पाहा...
May 10, 2023, 07:33 PM ISTMarathi Bhavan | असं असेल मराठी भवन, पाच वर्षांत साकारणार मराठी भवन
First Look on Marathi Bhavan
Apr 19, 2023, 10:50 PM IST