व्हि़डिओ: इमरान हाश्मीच्या 'Mr X'चा ट्रेलर रिलीज

विक्रम भट्ट पुन्हा एकदा ३डी फिल्म 'Mr X'घेऊन तयार आहेत. चित्रपटात इमरान हाश्मी सोबत अमायरा दस्तूर रोमांस करतांना दिसेल. चित्रपट येत्या १७ एप्रिलला रिलीज होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

Updated: Mar 5, 2015, 05:47 PM IST
व्हि़डिओ: इमरान हाश्मीच्या 'Mr X'चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई: विक्रम भट्ट पुन्हा एकदा ३डी फिल्म 'Mr X'घेऊन तयार आहेत. चित्रपटात इमरान हाश्मी सोबत अमायरा दस्तूर रोमांस करतांना दिसेल. चित्रपट येत्या १७ एप्रिलला रिलीज होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

फिल्म 'Mr X'ची कथी रघु राम राठोडची आहे. ही भूमिका इमरान हाश्मी साकारणार आहे. रघु राम यात आपल्या शत्रूंना मारण्याचा प्रयत्न करतांना एका केमिकल लॅबमध्ये अर्धमेला स्थितीत पडतो. काही केमिकलमुळे इमरान अदृश्य होतो आणि आपल्या शत्रूंचा बदला घ्यायला सुरूवात करतो. 

मिस्टर इंडियामध्ये अनिक कपूर जसा लाल प्रकाशामध्ये दिसतो. तसंच या चित्रपटात इमरान हाश्मी निळ्या प्रकाशात दिसतो. 

पाहा चित्रपटाचा ट्रेलर -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.